Selected Category

Natsamrat (e-book)

Natsamrat (e-book)

Natsamrat (e-book)
Natsamrat (e-book)

About the Book

 

'नटसाम्राट' या नाटकाने प्रत्येक मराठी रसिकाच्या मनात घर केले. शिरवाडकारांच्या प्रतिभेने या नाटकाला अत्यंत जीवघेणी आर्तता दिली आहे. यातील गणपत राव बेलवणकार ह्या वृद्ध नटाचे आणि त्यांचे सरकार कावेरी यांचे व्यक्ती चित्रण कलावंताना भाळून टाकणारे आहे. साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले हे एकुलते एक नाटक. मराठीतील रसिकांना रुचलेले, सर्वात जास्त वाचलेले, अभ्यासलेले असे हे मराठी नाटक.

ISBN 13 9788171857234Pages 111 Publication Date
    Rating
  •   1   2   3   4   5  

Customer Reviews

    Be a First Person to Review this Book.
Write a review
Feedback