Selected Category

Maincha Swayampak

माई चा स्वयंपाक (Maincha Swayampak)

Maincha Swayampak
Maincha Swayampak

About the Book

या पुस्तकातल्या पदार्थांवर नजर टाकली तर अस लक्षात येईल की ज्वारी-बाजरी, तांदूळ, सुक खोबर, दाण्याचा कूट, काळा मसाला एवढ्या साधनात देखील कितीतरी रुचकर आणि विविध पदार्थ बनवता येतात. भिजवलेल्या कडधान्यांच्या बरोबर, सांडगे, वाळवलेल्या भाज्या, चटण्या, शेंगा यांचा वापर हे या स्वयंपाकाच वैशिष्ट्य. मराठवाड्यातील सुग्रणीकडून घेतलेला परंपरागत पाकसिद्धीचा वसा अगदी सोप्या पद्धतीने या पुस्तकातून आजच्या गृहिणीला बहाल केला आहे.

ISBN-13 9788171859900ISBN-10 -Pages 128 Publication Date
Author Mai Deshpande Publisher Popular Prakashan Language Marathi Category Cookery FormatPaperback
    Rating
  •   1   2   3   4   5  

Customer Reviews

    Be a First Person to Review this Book.
Write a review
Feedback