Selected Category

Tarunano He Tumchyasathi

तरुणांनो हे तुमच्यासाठी (Tarunano He Tumchyasathi )

Tarunano He Tumchyasathi
Tarunano He Tumchyasathi

About the Book

तरुणांना जीवनाचा एक मार्ग मिळावा, चिंतनशील विचारांचा एक मार्ग मिळावा व वैभवशाली देशाची परंपरा समर्थ खांद्यांवर विसावली जावी यासाठी हा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. बेरोजगार, वाढलेली स्पर्धा या वातावरणात नोकरी करावी, व्यावासाय करावा, स्पर्धात्मक परीक्षास बसावे यांचे नेमके चिंतन आपल्या सामोरे ठेवले आहे. आत्मविश्वास, संघटन, सहविचार, संजीवन यासारख्या अनेक बाबींवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.

ISBN-13 0849891007602ISBN-10 -Pages 186 Publication Date
Author Dubhashi Publisher Keshav Bhikaji Dhawale Language Marathi Category Religious FormatPhysical
    Rating
  •   1   2   3   4   5  

Customer Reviews

    Be a First Person to Review this Book.
Write a review
Feedback