अटलजी (Atalaji)

By सारंग दर्शने (Sarang Darshane)

$14.83

Description

ही कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची… कसलेल्या संसदपटूची आणि लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची… समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजनीतिज्ञाची… सत्ता सेवेसाठी असते,
हे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची… हिंदुत्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्व यांत भेद न करणाऱ्या
उदारहृदयी राष्ट्रवाद्याची… कहाणी संघर्षाची आणि साफल्याची… कहाणी अटलजींची आणि
भारताच्या विशाल राजकीय पटाची…

Additional information

Weight 250 oz
Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अटलजी (Atalaji)”

Your email address will not be published. Required fields are marked *