अल्पसंख्य (Alpsankhya)

By विजय पाडळकर (Vijay Padalkar)

$10.56

Description

अल्पसंख्य’ या नावामुळे मनात उभ्या राहणाऱ्या ‘त्याच न् त्याच’ प्रश्नांना पूर्ण छेद देणारी… बँक उद्योगाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्य’ आणि ‘बहुसंख्य’ या दोन्ही प्रकारच्या तुमच्या-आमच्यासारख्या माणसांचे जगण्याचे, लढण्याचे, हरण्याचे संदर्भ शोधणारी… कोणताही ‘अभिनिवेश’ नसलेली सुंदर कादंबरी –

Additional information

Weight 250 oz
Language

Marathi