आदित्य व्रत आणि कथा (Aditya Vrat Ani Katha)

By आबासाहेब आचरेकर (Aabasaheb Aachrekar)

$6.00

Description

आदित्य म्हणजेच सूर्य नारायणाचे व्रत , हे व्रत करण्याचा विधी , व्रताचे उद्यापन आणि व्रताची कथा याची माहिती पुस्तकात समाविष्ट केली आहे. हे व्रत संतती, संपत्ती, आरोग्य प्राप्त करून देते, चिंता, संकटे अधिव्याधि नष्ट करते. मनःशांती देते. जीवनात यश, कीर्ती, विद्या देते. असे हे व्रत कशासाठी व केव्हा करावे, कसे करावे त्याची षोडशोपचार पूजा, पंचोपचार पूजा, कवच इत्यादि माहिती या पुस्तकात आहे.

Additional information

Weight 60 oz
Language

Marathi