कथा एका शर्यतीची (Katha Eka Sharyatichi)

By योगिनी वेंगुर्लेकर (Yogini Vengurlekar)

$9.45

Description

सुमारे सात दशकांपूर्वी आशिया खंडातल्या दोन देशांमध्येएक शर्यत सुरू झाली. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारतस्वतंत्र झाला आणि चीनमधील यादवी युद्धात साम्यवादी विजयी झाले.पंडित जवाहरलाल नेहरू आणि माओ झेडाँग हे दोन नेतेआपापल्या देशांचे नवे नेते झाले. प्रारंभी काही काळ त्या दोघांमध्येमैत्री नांदली खरी; पण थोड्याच काळात दोघांचीहीवेगवेगळ्या मार्गांनी वाटचाल सुरू झाली आणि मगकळत-नकळत स्पर्धासुद्धा! मतभेदांना सीमासंघर्षाचीही जोड मिळाली.चीनमधील हुकूमशहांनी सुधारणावादी भूमिका स्वीकारली,काही मूल्यं पायदळी तुडवली; पणआर्थिक-औद्योगिक प्रगतीचा वेग प्रचंड वाढवला.महासत्ता बनवण्याच्या अगदी जवळ तो देश जाऊन पोचला…भारतात लोकशाही समाजवादाचा प्रयोग बरीच वर्षं चालू राहिला,नेते आले-गेले, नियोजनपूर्वक प्रगतीच्या योजना जाहीर झाल्या-फसल्याआणि तरीही जागतिकीकरणाच्या वेढ्यात उदार धोरणं स्वीकारणंभारतीय नेत्यांनाही भाग पडलं. आता हा देशही प्रगतीच्याएका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे.

Additional information

Weight 410 oz
Language

Marathi