कुमार माझा सखा ! (Kumar Maza Sakha !)

By डॉ. चंद्रशेखर रेळे, सारंग दर्शने (शब्दांकन) (Dr. Chandrashekhar Rele, Sarang Darshane (Shabdankan))

$7.00

Description

हा आहे एका चिरंजीव मैत्रीचा प्रवास. म्यूझिक क्लासमधल्या बाकावर सुरू झालेला आणि पाच दशके फुलत गेलेला. मित्रांच्या या जोडीतले कुमार गंधर्व आपला चिरतरुण, सदाबहार स्वर मागे ठेवून अनंताच्या प्रवासाला गेले असले; तरी या मैत्रीचा प्रवास चालू आहे. डॉ. चंद्रशेखर रेळे यांच्या मनात तो रुणझुणतो आहे. असंख्य स्वरांनी, आठवणींच्या हिंदोळयांनी, स्मरणातून उमटणाऱ्या चित्रपटांनी आणि कुमारांच्या आजही होणाऱ्या अलौकिक स्पर्शांनी. दोस्तीचा हा विलक्षण ऐवज डॉ. रेळे आता वाचकांच्या स्वाधीन करत आहेत. भारतीय संगीतातल्या दोन दिग्गजांच्या या वाटचालीत आता वाटसरू होत आहेत मराठी वाचकही…

Additional information

Weight 250 oz
Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कुमार माझा सखा ! (Kumar Maza Sakha !)”

Your email address will not be published. Required fields are marked *