खारीच्या वाटा (Kharichya Vata)

By ल.म. कडू (La. Ma. Kadu)

$6.00

Description

एक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा, जनावरं, करामती मित्र यांत रमलेला, गुंगलेला मुलगा. एकेदिवशी गावाच्या नदीवर धारण बांधणाऱ्या मशिनरीची घरघर, थोड्याच दिवसांत अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह आव सोडतो. टी खार मात्र तिथंच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीचा सहासपणे सांगितलेली ‘ खरी’ गोष्ट.

Additional information

Weight 250 oz
Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “खारीच्या वाटा (Kharichya Vata)”

Your email address will not be published. Required fields are marked *