तालस्पर्श – भाग १, २ (Taalsparsh – Bhag 1, 2)

By प्रा. संदीप जगदाळे (Sandip Jagdale)

$8.99

Description

हे पुस्तक ताल-विद्याशास्त्र शिकणाऱ्यांना खूप उपयुक्त ठरेल. ‘अक्षर निर्मिती’हा ताल-शास्त्राचा अतिशय महत्वाचा भाग आहे. हे साध्य करण्यासाठी उत्कृष्ट बोलाबरोबर हाताची योग्य पोझिशन असणे महत्वाचे आहे;याची गरज लक्षात घेऊन या पुस्तकात तुम्हाला तबला वाजवताना हाताची पोझिशन कशी असावी हे समजण्यास उपयुक्त अशा चित्रांचाही समावेश केला आहे.

Additional information

Weight 250 oz
Language

Marathi