पाकिस्तान अस्मितेच्या शोधात (Pakisthan …. Asmitechya Shodhat)

By प्रतिभा रानडे (Pratibha Ranade)

$11.27

Description

१९४७ हिंदुस्थानची फाळणी झाली, पाकिस्तानची स्थापना झाली. १९७१ पाकिस्तानची फाळणी झाली. बांगलादेशाचा उदय झाला. अवघ्या पंचवीस वर्षांमध्ये घडलेल्या या दोन्ही उलथापालथी प्रचंड रक्तपातामुळे वादग्रस्त ठरल्या. इतिहासाला निर्णायक कलाटणी देणा-या त्या दोन्ही लक्षवेधी घटनांची मर्मभेदी कारणमीमांसा करणारे विचारवर्तक पुस्तक. भारताचा कडवा द्वेष किंवा इस्लामबद्दलचे कर्मठ प्रेम यापैकी काशाभोवतीचे पाकिस्तानचे राष्ट्रजीवन धड उभे राहू शकलेले नाही. आपल्या अस्तित्वाचा मूलाधार काय असायला हवा, याचे उत्तर त्या देशाला साठ- बासष्ट वर्षांनंतरही सापडू शकलेले नाही. अराजकाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आपल्या शेजाऱ्याची ही शोकात्म फजिती किती धोकादायक ठरू शकते, हे सप्रमाण दाखवून देणारे लक्षवेधी पुस्तक.

Additional information

Weight 250 oz
Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पाकिस्तान अस्मितेच्या शोधात (Pakisthan …. Asmitechya Shodhat)”

Your email address will not be published. Required fields are marked *