मला उमगलेला तबला – ऑडिओ CD सहित (Mala Umagalela Tabla – Video Audio DVD)

By श्री अनंत लेले (Shri Anant Lele)

$8.99

Description

लेखकानेनिवृत्त झाल्यानंतर तबला शिकायला सुरवात केलीत्यावेळी केलेले निरनिराळे विचार,गणिती हिशेब,पेशकर,कायदे,रेले,बोल,जाती किंवा चक्रधराची बांधणीयांचासखोल अभ्यास केला. आपले वादन प्रभावी कसे करता येईल याचा बारकाईने विचार केला.जेष्ठ वादकांची साथ संगत ऐकताना,पं. गिरीराज यांच्या सारख्या जेष्ठ सतारवादकाबरोबर संगत करताना त्यांना अनेक अनुभव मिळाले.ओघाओघाने येणाऱ्या या आणि अशाच अन्य गोष्टीपुस्तक रूपाने पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.तबलावादकाला यामुळे नक्कीचफायदा होईल.

Additional information

Weight 250 oz
Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मला उमगलेला तबला – ऑडिओ CD सहित (Mala Umagalela Tabla – Video Audio DVD)”

Your email address will not be published. Required fields are marked *