महिलांविषयीचे कायदे (Mahilanvishayiche Kayde)

By वि. पु. शिंत्रे (Vi.Pu. Shintre)

$7.11

Description

आज भारतात सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया आघाडीवर आहेत.परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुली बाजी मारतानादिसत आहेत. एका बाजूला ही उत्साहवर्धक स्थिती, तरदुसऱ्या बाजूला बहुसंख्य स्त्रियांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठीअजूनही झगडावे लागते आहे, तारेवरची कसरत करावी लागते आहे.कधीकधी तर ही कसरत खुद्द न्यायसंस्थेलाचकरावी लागते आहे की काय, अशी परिस्थितीसुद्धा उद्भवते.या परिस्थितीतून मार्ग काढू इच्छिणाऱ्या सर्वांनाहवी असते कायद्यांबद्दलची नेमकी माहिती.स्त्रीचे हक्क अबाधित राहावेत, तिला जगण्याचे बळ लाभावेया हेतूने राज्यघटनेपासून भारतीय दंड विधानापर्यंतआणि केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत अनेकांनीभरपूर तरतुदी केल्या आहेत, योजना आखल्या आहेत.त्या सर्वांची तपशीलवार माहिती देणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक.

Additional information

Weight 310 oz
Language

Marathi