मुंबईचा अन्नदाता (Mumbaicha Annadata)

By शोभा बोन्द्रे (Shobha Bondre)

$6.00

Description

मुंबईचे डबेवाले म्हणजे त्या महानगराच्या ‘लाईफलाईन’ च जणू. लाखो मुंबईकरांना वर्षानुवर्षे ‘लंचटाइम’ मध्ये रोज अगदी घरचं जेवण डब्यातून पुरवणारी ही मराठमोळी यंत्रणा आता जगभर गाजतेगाजते आहे……सिक्स सिग्मा या जगप्रसिद्ध व्यवस्थापनप्रणालीचं त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे! अर्धशिक्षित माणसांनी घडवलेला अचूक ग्राहकसेवेचा तो आविष्कार ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्ससुद्धा प्रभावित करणारा ठरला आहे. रघुनाथ मेदगे या कुशल संघटक नेत्याचे स्वानुभव आणि शोभा बेंद्रे या शब्दांकनःप्रभू लेखिकेची निरीक्षणे अशा दुहेरी गुंफणीमुळे अधिकच वाचनीय बनलेली ही रंजक कथा

Additional information

Weight 250 oz
Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुंबईचा अन्नदाता (Mumbaicha Annadata)”

Your email address will not be published. Required fields are marked *