लयमंजिरी – ऑडिओ – ऑडिओ CD सहित (Layamanjiri – With Audio CD)

By नृत्यालंकार सौ. वृषाली शशांक दाबके (Nrutyalankar Sau. Vrushali Shashank Dabke - Sangeet Parichay Te Madhyama(poorn))

$8.99

Description

कथ्थकनृत्यासारखे शास्त्रीय नृत्य शिकण्यास व ते समजण्यास किमान ७ वर्षे तरी पूर्णअसणे आवश्यक आहे. ज्यात विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांनी ही रस घेतला,विद्यार्थ्यांना घरी रियाज करवाला तर विद्यार्थी कलेत अधिक रस घेऊ लागतील.यामुळे धकाधकीच्या आयुष्यात ताण कमी करण्यास,मानसिक संतुलन साधण्यास,शारीरिकक्षमता वाढवण्यास,संस्कृती जतन करण्यास,इतिहासाची ओळख होण्यास,एकाग्रतावाढवण्यास,मदत होईल. या उद्देशाने काही प्रकरणांसोबत स्थानक,हस्तक,मुद्रायांची रेखाचित्रे ही दिलेली आहेत. व्याख्यानाचे अर्थ स्पष्ट करण्यासाठी दैनंदिनजीवनातील उदाहरणे दिली आहेत.पुस्तकाचीभाषा अगदी साधी सरळ वापरली आहे. शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणाबरोबर नृत्याचेशास्त्र ही तेवढेच महत्वाचे असते व या दोन व्याख्यांमधील फरक समजण्याकरतातुलनात्मक अभ्यासही समाविष्ट केला आहे.

Additional information

Weight 250 oz
Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लयमंजिरी – ऑडिओ – ऑडिओ CD सहित (Layamanjiri – With Audio CD)”

Your email address will not be published. Required fields are marked *