श्रीशक्तिपीठ दर्शन, महाराष्ट्रातील साडेतीन पीठे (Shrishaktipeeth Darshan, Maharashtrateel Saadeteen Peethe)

By आबासाहेब आचरेकर (Aabasaheb Aachrekar)

$7.00

Description

श्री वैदिच्या धर्मानुसार परब्रम्हाच्या उपासनेबरोबर शक्तीची उपासनाही सुरू करण्यात आली. पुढे या शक्तीच्या उपासनेला आध्यात्मिक स्वरूप आले. महाकाली, महादुर्गा, महालक्षीमी या विविध रूपात प्रगटून श्री शक्तीने बलाढ्य असुरांचा वाढ केला. अशा या शक्तीरूपाचें महत्व आणि त्यांच्या विषयीची माहिती या पुस्तकात दिली आहे. शक्ती म्हणजे आदिमायेची ५२-१०८ शक्तिपीठे आहेत. त्यातील महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांची माहिती येथे दिली आहे.

Additional information

Weight 75 oz
Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्रीशक्तिपीठ दर्शन, महाराष्ट्रातील साडेतीन पीठे (Shrishaktipeeth Darshan, Maharashtrateel Saadeteen Peethe)”

Your email address will not be published. Required fields are marked *