श्री वैष्णोदेवी (Shri Vaishnodevi)

By शैला हट्टंगडी (Shaila Hattangadi)

$7.00

Description

देवाचे द्वार सदैव उघडे असते. देवीच्या मंदिराबद्दल हे सत्य आहे. तिच्या भक्तांसाठी देवीच्या मंदिराचे द्वार सदैव उघडे असते. हिमालयाच्या ३००० फूट उंचीवर त्रिकूट पर्वतावर सतत थंडगार पाणी झिरपणाऱ्या गुहेत वैष्णोदेवीचे मंदिर स्थित आहे. तीन मुखवट्याची माता आदिशक्ती येथे स्थित आहे. महालक्षीमी, महासरस्वती, महाशक्ति ही तिन्ही रूपे मिळून वैष्णोदेवी आहे. पुराणकालापासूनच्या वैष्णोदेवीच्या साऱ्या कथा पुस्तकात एकत्रित केल्या आहेत. तसेच पुस्तकात तीर्थक्षेत्र्याच्या प्रवासाचे वर्णन , प्रवासास जरूर असलेल्या सूचना एकत्रित केल्या आहे . वाचताना वाचकास दर्शनास आल्याची अनुभूती व्हावी हा प्रयत्न केला आहे.

Additional information

Weight 40 oz
Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्री वैष्णोदेवी (Shri Vaishnodevi)”

Your email address will not be published. Required fields are marked *