Description
या पुस्तकात गजानन महाराजांच्या प्रार्थना दिल्या आहेत. काही ठिकाणी पौराणूक श्र्लोकातील परमेश्र्वराचा जिथे उल्लेख आहे तेथे गजानन महाराजांचे नाम योजून पूजाविधी गजानन महाराजांना उद्देशून होईल याची दक्षता घेतली आहे. या पुस्तकात १०८ व १००० नामांची यादी समाविष्ट केली आहे. पूजेची मांडणी कशी करावी याची आकृती दिली आहे.