संगीताचे शैक्षणिक मानसशास्त्र (Sangeetache Shaikshanik Maanas-shastra)

By किरण फाटक (Kiran Fatak)

$8.99

Description

आपल्या ४२ वर्षांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीत लेखक किरण फाटक यांनी अनेक अनुभव मिळवले. त्यांनी सर्वेक्षण करून वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांनची आणि शिक्षकांची मानसिक प्रवृत्तीसमजण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकात या सर्व सर्वेक्षणाचा सारांश दिल्यामुळे संगीत शिक्षण क्षेत्राची मानसिक प्रवृत्ती समजण्यास खचितच मदत होईल.

Additional information

Weight 250 oz
Language

Marathi