सार्थ श्रीसप्तशती (Sarth Saptashati)

By डी. के. सोमण (Di.Ke.Soman)

$6.00

Description

या पुस्तकात सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र, शतनामस्तोत्र, दुर्गासप्तशती पाठविधी, देवीची निरनिराळी स्तोत्रे, नवार्णविधी, देवीसूक्त, प्राथमिकरहस्य, वैकृतिकरहस्य, मूर्तिरहस्य, क्षमाप्रार्थना, संपुटमंत्र, आरत्या व मंत्रपुष्पांजली यांसह इतरही माहिती आहे. श्रीसप्तशतिपाठ ही देवीची उपासना आहे. श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहासरस्वती प्रसन्न असल्यावर दुष्टांचे निर्दालन करण्याची शक्ती आपल्या अंगी येते.

Additional information

Weight 160 oz
Language

Marathi