सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद (Savarkarancha Buddhivad Ani Hindutwavaad)

By शेषराव मोरे (Sheshrao More)

$7.00

Description

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे गैरसमज आणि विपर्यास असा दुहेरी शाप मिळालेले महापुरुष. अनुयायांनी त्यांना कधी जाणून घेतले नाही आणि विरोधकांनीही त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रह कधी दूर सारले नाहीत. त्यांच्याबद्दलच्या मतमतांतराच्या गदारोळात त्यांचे खरे विचार समजून घेऊन त्याचे मूल्यमापन करणे भल्याभल्याना जमले नाही. या पार्श्वभूमीवर सावरकरी विचारांबद्दलच्या अनेक मूलभूत प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे देणारा आणि गैरसमज व विपर्यास या दुहेरी शापातून त्या महापुरुषांची सुटका करणारा हा ग्रंथ… सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे आहे तरी काय ? त्यांनी हिंदुराष्ट्राचा पुरस्कार केला होता. त्यांना अभिप्रेत असणाऱ्या राज्यघटनेचा पाया कोणता होता – धर्मग्रंथ वा अद्ययावत बिद्धीप्रामाण्य ? या घटनेमुळे अहिंदूंना कोणते हक्क मिळणार होते? या व अशा अनेक प्रश्नांची साधार , मूलगामी उत्तरे देणारा ग्रंथ.

Additional information

Weight 200 oz
Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद (Savarkarancha Buddhivad Ani Hindutwavaad)”

Your email address will not be published. Required fields are marked *