सुजनसुतमंजिरी – तराने और बंदिशें – ऑडिओ CD सहित (Sujansut- manjiri – Tarane Aur Bandishein – With Audio CD)

By पंडित के. जी. गिंडे (Pandit K.G.Ginde)

$8.99

Description

बंदिशींतलय-तालवैचित्र्य,शब्द्चमत्कृती किंवा रचनेतील क्लिष्टता नाही. लहान थोरांनासहजपणे गाता यावी असा विचार त्यात केला आहे. त्यामुळे या पुस्तकातील बंदिशीबाळबोध वाटू शकतात. पण त्यात राग विचार केला असून त्यात सम कशी साधावी अशी धडपडकरावी लागत नाही . बहुतेक बंदिशीत सम ही उत्सर्जक ठेवल्यामुळे त्यातून रागाचीउपज व्हायला मदत होते. या सर्व बंदिशीरेकॉर्डिंगच्या स्वरूपातCDमाध्यमातून उपलब्ध केलेल्या आहेत.

Additional information

Weight 250 oz
Language

Marathi