स्वप्नामधील गावा… (Swapnamadhil Gaava…)

By दिलीप कुलकर्णी, पौर्णिमा कुलकर्णी (Dilip Kulkarni,Dilip, Pournima Kulkarni)

$6.00

Description

‘‘आपण वाड्यात भातुकलीचा खेळ खेळायचो बघ, आठवतंय? ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या, मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण… माणसं मोठी झाली ना, तरी त्यांचे संसार मातीचेच राहतात बघ. आपल्या भातुकलीसारखे, जराशा उन्हानंसुद्धा तडे जाणारे!’’ अशाच एका तडा गेलेल्या संसाराचे ओझे आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या मुलीची ही कुटुंबकथा…”

Additional information

Weight 250 oz
Language

Marathi