Selected Category

Rudrachi Upasana

रुद्राची उपासना (Rudrachi Upasana)

Rudrachi Upasana
Rudrachi Upasana

About the Book

वैद्य श्री अनंतशास्त्री दातार यांनी रुद्रवार लिहिलेले हे पुस्तक नाविन्यपूर्ण आहे. रुद्रातील प्रत्येक महत्वाच्या शब्दाच्या अर्थाचे व आशयचे पदर त्यांनी उलगडून दाखवले अहेत. महावस्त्र उलगडल्यावर त्याच्या कठपदाराचे, नक्षीचे वैभव डोळ्यात भरावे, तसे हे पुस्तक वाचताना रुद्राचे वैभव जाणवते!

ISBN-13 9789382259053 ISBN-10 - Pages 112 Publication
    Rating
  •   1   2   3   4   5  

Customer Reviews

    Be a First Person to Review this Book.
Write a review