Selected Category

Swatantrtaveer Sawarkar

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrtaveer Sawarkar)

Swatantrtaveer Sawarkar
Swatantrtaveer Sawarkar

About the Book

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतातील एक लोकप्रिय, प्रेरणात्मक क्रांतिकारक आणि बुद्धीप्रामाण्यवादी  नेते होते. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील त्यांचे कार्य आणि निस्वार्थी बलिदान कोणत्याही तुलने पलीकडचे आहे. आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक अविस्मरणीय पर्व ठरले आहे. 

सावरकरांच्या स्फोटक, तुफानी व स्फूर्तीदायक जीवनाचे एक असाधारण आणि समग्र सर्वांगीण व समतोल असे चित्रण या पुस्तकातून वाचकांना अनुभवायला मिळेल ही अशा आहे.

ISBN-13 9788171859351ISBN-10 -Pages 648 Publication Date
Author Dhananjay Keer Publisher Popular Prakashan Language Marathi Category General FormatPaperback
    Rating
  •   1   2   3   4   5  

Customer Reviews

    Be a First Person to Review this Book.
Write a review
Feedback