Selected Category

Dr. Babasaheb Ambedkar

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)

Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar

About the Book

एवढी तेवढी प्रतिकूलता प्रत्येकाच्या वाट्याला येते. पण जन्माबरोबरच डोंगरासाराखी प्रतिकूलता पुढ्यात हजार आलेल्या माणसाने काय करावे? बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात प्प्रतिकूलतेने जे थैमान घातले ते पचवून बाबासाहेब माणूस म्हणून प्रस्थापित झाले. चैतन्याने लक्षलक्ष उजळून निघाले. आपल्या बांधवाना जगायला शिकवले. ही अद्भुत कहाणी प्रत्यक्षात कशी घडली याची रोमांचकारी हकीकत या महाचारीत्रात संयमशील समरसतेने सांगितली आहे. चरित्रनायकाचे प्रसादपूर्ण दर्शन झाल्याचे समाधान लेखकाच्या शब्दातूंज मिळते.

ISBN-13 9788171858927ISBN-10 -Pages 663 Publication Date
Author Dhananjay Keer Publisher Popular Prakashan Language Marathi Category Granth FormatPaperback
    Rating
  •   1   2   3   4   5  

Customer Reviews

    Be a First Person to Review this Book.
Write a review
Feedback