Ani Done Hat

आणि दोन हात (Ani Done Hat)

Ani Done Hat
Ani Done Hat

About the Book

एका सर्वसामान्य भासणाऱ्या मुलाच्या असामान्य उज्वाल यशाची प्रेरणादायी जीवन गाथा  ह्या पुस्तकात वाचकांना दिसून येईल. डॉ. वि. ना. श्रीखंडे यांनी इंग्लंडमधल्या दोन्ही एफ़. आर. सी. एस. परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पार करून एक उत्तम सर्जन म्हणून नाव लौकिक मिळवला. आपल्या स्वताच्या यशाच्या प्रेरणा, वैद्यकक्षेत्रातले अनुभव  यांचा उपयोग सर्व समाजाला व्हावा या साठी  एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक जडणघडण  ही कुठल्याही विद्यापीठात करून घेतली जात नाही. डॉ. श्रीखंडे यांनी आपल्या विद्यार्थ्यांवर हे संस्कार जाणीव पूर्वक केले. पैशाच्या मागे न धावता, आपल्या कनवाळू मनाने आणि माणुसकीची कास न सोडता समृद्ध आणि समाधानी आयुष्य कस जगता येत,  याचा आदर्श डॉक्टरांनी स्वतःच्या अनुभवातून निर्माण केला आहे.

ISBN-13 9788171859863ISBN-10 -Pages 378 Publication Date
Author Dr. V.N.Shrikhande Publisher Popular Prakashan Language Marathi Category Autobiographies And Biographies FormatPaperback
    Rating
  •   1   2   3   4   5  

Customer Reviews

    Be a First Person to Review this Book.
Write a review
Feedback