Selected Category

B, Balicha

ब,बळीचा (B, Balicha)

B, Balicha
B, Balicha

About the Book

या कादंबरीतील गोष्ट कोणाची आहे. एका भांडीविक्याने घेतलेल्या एका लेखकाच्या घेतलेल्या शोधाची की भांड्यावर नाव घालणाऱ्या लेखकाची? लेखकाने लिहिलेल्या पटकथेची की पटकथेत न मावणाऱ्या शेतकऱ्याची? ज्योतीराव फुल्यांच्या स्वप्न भंगाची की दिवसेंदिवस आत्मकेंद्री विखंडीत होत चाललेल्या समकालीन समाजाची ? की सगळ्यांचीच? सांगण अवघड आहे. पण ही केवळ गोष्ट नाही एवढ निश्चित. या कादंबरीला अनेक आरंभ आहेत. पण शेवट नाही. काठांतर्गत कथा अशी रचना असलेल्या या कादंबरीत डायऱ्या, पत्रे पटकथाही आहेत. ही कादंबरी वाचन म्हणजे प्रश्नांच्या गुंताल्यात गुरफटत जाण.

ISBN-13 9788171855445ISBN-10 -Pages 308 Publication Date
Author Rajan Gavas Publisher Popular Prakashan Language Marathi Category Religious FormatPaperback
    Rating
  •   1   2   3   4   5  

Customer Reviews

    Be a First Person to Review this Book.
Write a review
Feedback