Priy Babuanna

Priy Babuanna

Priy Babuanna
Priy Babuanna

About the Book

आपल्या लेखना इतकेच गूढ वलय जी ए कुलकर्णी यांच्या भोवती निर्माण झाले होते. वाचकाना त्यांच्या विषयी नेहमीच कुतूहल वाटायचे. त्यांची मावस बहीण नंदा पैठणकर यांनी रेखाटलेले बाबू अण्णांचे हे हृद्य शब्दचित्र हा जॆए यांच्या चाहत्यांसाठी अमूल्य ठेवा आहे. या लेखनात 'माझ्या लेखनातून मला शोधा ' असा आग्रह धरणारे कुलकर्णी यांची कौटुंबिक बाजू दिसून येते. आपल्या कौटुंबिक जबाबादाऱ्या स्वीकारणारे, लव्ह बर्डसची केलेली देखभाल यातून दिसणारे अण्णां अतिशय विलोभनीय आहेत.

ISBN-13 9788171855414ISBN-10 -Pages 146 Publication Date
Author Nana Palkhiwala Publisher Popular Prakashan Language Marathi Category Biographies, Diaries & True Accounts FormatHardcover
    Rating
  •   1   2   3   4   5  

Goodreads Customer Reviews

Feedback