Selected Category

Aale Megh Bharoon

आले मेघ भरून (Aale Megh Bharoon)

Aale Megh Bharoon
Aale Megh Bharoon

About the Book

मंगेश पाडगावकर ह्याचं नाव मराठी साहित्यात एक नावाजलेले, बहुआयामी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी कवितांबरोबर गद्य लेखन ही भरपूर प्रमाणात केले आहे. 'आले मेघ भरून' हे याच पैकी एक असंग्रहित लघुनिबंध आपल्या समोर प्रस्तुत आहे. काही लेख व्यक्तीचीत्रांच्या आधाराने जाणारे तर काही प्रवासातल्या आठवणींवर तर काही बालपणाच्या आठवणी कथन करणारे आहेत. वाचकाला हे लघु निबंध वाचताना आपण कविताच वाचतो आहोत असा भास होईल. हे लघु निबंध वाचताना कविवर्य मंगेश पाडगावकर या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखवून देतील.

ISBN-13 9788171858958ISBN-10 -Pages 144 Publication Date
Author Mangesh Padgaonkar Publisher Popular Prakashan Language Marathi Category General FormatPaperback
    Rating
  •   1   2   3   4   5  

Goodreads Customer Reviews

Feedback