Selected Category

Ol Haravleli Mati

Ol Haravleli Mati

Ol Haravleli Mati
Ol Haravleli Mati

About the Book

नीरजा ह्या प्रामुख्याने कवियित्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या लेखिकेचा हा कथासंग्रह. प्रत्येक कवितेत निरनिराळे अवकाश चितारले आहे. या संग्रहात असलेल्या दहा कथा सांकेतिक नात्यातल्या असंकेतिक अन अवघड वाटणाऱ्या वाटा चोखाळतात. नात्यांचे अंतःस्तर अधिक जाणकारीने तपसतात. त्यांचे सर्वात मोठे यश म्हणजे स्त्रीवादी पूर्वाग्रहाचा स्वागतार्ह अभाव. या कथा स्त्रीला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या असूनही स्त्रीवादी एकांगी भूमिकेने विचार करत नाहीत. निराजा यांच्या कथा वाचकांना त्यांच्यात सामील करून घेतात. त्यांच्या मनात चालूच रहातात. अत्यंत समर्थ अशा या शीर्षकाच्या या कथा मानवी जीवनाचे मधले स्तर आत्मीयतेने तपासतात.

ISBN-13 9788171859726ISBN-10 -Pages 197 Publication Date
Author Nirja Publisher Popular Prakashan Language Marathi Category Stories FormatPaperback
    Rating
  •   1   2   3   4   5  

Customer Reviews

    Be a First Person to Review this Book.
Write a review
Feedback