Selected Category

Ek Tari Ovi Anubhavavi

एक तरी ओवी अनुभवावी (Ek Tari Ovi Anubhavavi )

Ek Tari Ovi Anubhavavi
Ek Tari Ovi Anubhavavi

About the Book

हे पुस्तक वाचताना ज्ञाश्वरी ही किती विविध प्रकारांनी लिहिता येते याची प्रचीती वाचकाला आल्याशिवाय राहत नाही. यातील भाषा सुबोध आहे. विवेचनात क्लिष्टता नाही. अशा प्रकारे मुक्त विचारांचे हे लेखन आपल्याला उपलभ करून दिले आहे. या लेखातून आलेले विविध संधर्भ ज्ञानेश्वरीचे सर्वसमावेशत्व अनुभवला आणून देणारे आहे. ज्ञानेश्वरीतील विचार प्रगत विज्ञानाच्या कसोट्यांवर कसे प्रमाणित होतात याचे दर्शन आपल्याला निवडक ओव्यांतील संग्रही विवराणातून कळते.

ISBN-13 001-001-044ISBN-10 -Pages 112 Publication Date
Author Dr.Choudhari Publisher Keshav Bhikaji Dhawale Language Marathi Category Vivechan,Tatvadnyan FormatPhysical
    Rating
  •   1   2   3   4   5  

Customer Reviews

    Be a First Person to Review this Book.
Write a review
Feedback