Selected Category

Satyachi Upalabdhi

सत्याची उपलब्धी (Satyachi Upalabdhi )

Satyachi Upalabdhi
Satyachi Upalabdhi

About the Book

सत्याची उपलब्धी हे विमलजी ठकार यांच्या प्रवचनांच पुस्तक आहे. प्रस्तुत प्रवचने १९६८ आणि १९६७ येथे शिबिरात दिलेली आहेत. या प्रवचनांमध्ये विमलजींनी धर्म आणि अध्यात्म यातील फरक, सुख आणि दुःख म्हणजे नेमके काय, मन आणि अहंकार, जीवन आणि पाखंडीपणा म्हणजे काय, आपला स्वतःशी असलेला संबंध, प्रसंग आणि घटनांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोण अशा अनेक विषयांच्याबद्दल सांगितले आहे. आनंदाचा शोध कुठे आणि कसा घ्यावा याचे मर्म या प्रवचनांतून आपल्याला उमजेल!

ISBN-13 978-81-923356-8-1ISBN-10 -Pages 214 Publication Date
Author Vimala Thakar Publisher Keshav Bhikaji Dhawale Language Marathi Category Medical FormatPhysical
    Rating
  •   1   2   3   4   5  

Customer Reviews

    Be a First Person to Review this Book.
Write a review
Feedback