$8.22
Genre
Print Length
78 pages
Language
Marathi
Publisher
Rohan Prakashan
Publication date
1 January 1983
ISBN
9788186184530
Weight
78 Gram
पाककृती या विषयावर लिहिणार्या लेखिकांमध्ये आज अग्रगण्य ठरल्या गेलेल्या मंगला बर्वे यांनी आधुनिक युगाची गरज समजून लिहिलेले हे नावीन्यपूर्ण असे एकमेव पुस्तक !
फ्रिज, ओव्हन, मिक्सर या साधनांच्या मदतीने अनेक विविध पदार्थ चविष्ट व सुबकरीत्या करता येण्यासाठी हे पुस्तक गृहिणींना अत्यंत उपयोगी ठरावे हीच इच्छा.
0
out of 5