$9.13
Genre
Print Length
224 pages
Language
Marathi
Publisher
Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha
Publication date
1 January 2011
ISBN
849891011159
Weight
265 Gram
गोट्या नावाच्या मुलाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. त्याची कल्पकाता, धाडस, चौकसवृती, खेळकरपणा, वक्तृत्व, एक ना दोन शेकडो गुणांमुळे तो खेळगड्यांचा आवडता झाला होता. त्याचे सर्वच काही मुलखावेगळे , नुसतेच खोडकर नाही डोकेही जबरदस्त चालवतो. कधी सरळ कधी वाकडे, पण न्यायाला धरून चालतो वयाला न शोभणारे शहाणपण म्हणून हसू येते.
0
out of 5