$13.26
Genre
Print Length
200 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2016
ISBN
9788174348289
Weight
200 Gram
मजेत जगावं कसं?' - याचा राजमार्ग दाखवला शिवराज गोर्ले यांनी! या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची 'माणसं जोडावी कशी?' - ही नवी लाघवी कलाकृती. वास्तविक माणसं - नाती जोडू पाहणारे आपण, कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो. म्हणूनच माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक 'माणूसप्रेमी'नं वाचावं, मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा, नुसतंच जवळ बाळगावं!
0
out of 5