Logo

  •  support@imusti.com

Aavartan (आवर्तन)

Price: $ 15.00

Condition: New

Isbn: 9788174348616

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Film & Performing Art,

Publishing Date / Year: 2014

No of Pages: 300

Weight: 300 Gram

Total Price: $ 15.00

Click Below Button to request product

सूक्ष्मानं स्थूलाचं भान ठेवावं अन् सूक्ष्माकडे झेपावण्यासाठीच स्थूलाचं अस्तित्व असावं' हा आहे भारतीय संगीतचा मंत्र कसा चालतो हा स्थूल-सूक्ष्माचा अंतर्संवाद कोणत्या तत्त्वांमधून फुलतं हिंदुस्थानी संगीत? घराण्यांची चौकट जोडावी की मोडावी? 'साथ' म्हणजे काय? अन् संगत म्हणजे? संगीत हीच अर्चना, तीच साधना, उपासना – असं मानून तबला–तपश्चर्येत रमलेल्या तालयोग्याचं संगीताबद्दलचं सखोल, चौफेर चिंतन