Logo

  •  support@imusti.com

Ye Hai Mumbai Meri Jaan (ये है मुंबई मेरी जान)

Price: $ 14.49

Condition: New

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Memoir & Biography,Pollitics & Current Affairs,Film & Performing Art,Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2019

No of Pages: 300

Weight: 435 Gram

Total Price: $ 14.49

Click Below Button to request product

मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन् राजकीय क्षेत्रांत मोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्त्व. योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी – चित्रपटसृष्टीशी कुलवंतजींचा घनिष्ठ संबंध आला. कपूर कुटुंब, दिलीपकुमार – राजेंद्रकुमार – धर्मेंद्रपासून राजकुमार – संजीवकुमार – जितेंद्रपर्यंतचे नायक, मीनाकुमारी – मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका, व्ही. शांताराम – असीफ – मेहबूबसारखे दिग्दर्शक, नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार, प्राणसारखे दिलेर खलनायक – किती किती नावं सांगायची? अशा दिग्गज कलाकारांबरोबर कुलवंतजींच्या तारा जुळल्या. सामान्य माणसासाठी आकाशीची नक्षत्रं असणारे हे चित्रपटसृष्टीतील तारे-तारका कुलवंतजींना हाडामांसाची माणसं म्हणून न्याहाळता आली. अटलबिहारी वाजपेयी – बाळासाहेब ठाकरे – सुशीलकुमार शिंदे किंवा प्रमोद महाजन – झैलसिंग – बुटासिंग यांच्यासारखे राजकारणीदेखील या चित्राची चौकट बनून भेटतात. ही सारी माणसं अन् त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळ कुलवंतसिंग यांनी आपल्यापुढे जिवंत केला आहे!