Logo

  •  support@imusti.com

Rakhi Pakhroo (राखी पाखरू)

Price: $ 8.20

Condition: New

Isbn: 9789350911181

Publisher: Mouj Prakashan Griha

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Novels and Short Stories,Film and Performing Art,

Publishing Date / Year: 2016

No of Pages: 177

Weight: 180 Gram

Total Price: $ 8.20

Click Below Button to request product

मानवी भावनांच्या कल्लोळाचं चित्रण माणसांच्या ऊर्मी, असंतोष, राग, अशा मानवी भावनांचं उत्कट प्रकटीकरण करणाऱया ह्या कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. काही कथांतून माणसांच्या शक्तीचा उन्मादही दिसतो. विपरीत मानवी बुद्धी, तिचा रोख दर्शवणाऱया ह्या कथा विचारांना चालना देणाऱया आहेत. त्यांचा आस्वाद वाचकांनी अवश्य घ्यावा.;