Logo

  •  support@imusti.com

Vedang Jyotish (वेदांग ज्योतिष)

Price: $ 12.00

Condition: New

Isbn: 9788174345844

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Astrology,

Publishing Date / Year: 2012

No of Pages: 150

Weight: 89 Gram

Total Price: $ 12.00

    0       VIEW CART

वेद म्हणजे फक्त देवांची स्तुती करणाऱ्या ऋचा नाहीत. वैदिक वाङ्मय म्हणजे निव्वळ यज्ञयाग वा कर्मकांडाची वर्णने नाहीत. वेदकालीन ऋषींनी गणिताचा मूलभूत विचार केला होता. आजही अचंबा वाटेल, असे खगोलशास्त्राचे ज्ञान त्यांनी मिळवले. ग्रह-तारे-नक्षत्रांच्या गतीवरून कालगणेचे अचूक मोजमाप करणारे पंचांग ते मांडत होते. भारताची ही तेजस्वी ज्ञानपरंपरा साधार दाखवणारा आद्य ग्रंथ प्रथमच मराठीतून तुमच्यापर्यंत पोहोचवणारे.