Logo

  •  support@imusti.com

Maharashtriy Padarth, 2: Khamang Faral - Chakali, Shev, Chivada, Thalipeeth, E. (महाराष्ट्रीय पदार्थ,२: खमंग फराळ - चकली, शेव, चिवडा, थालीपीठ इ.)

Price: $ 6.54

Condition: New

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Cookbooks,

Publishing Date / Year: 2012

No of Pages: 72

Weight: 55 Gram

Total Price: $ 6.54

    0       VIEW CART

शेव, चिवडा, चकल्या, थालिपीठं हे आपले नेहमीचेच पदार्थ! पण त्याच-त्याच चवीच्या ह्या पदार्थांना काही नव्या स्वादांचा, नव्या प्रकारांचा पर्याय मिळाला तर आपल्या या नेहमीच्या पदार्थांची रंगत केवढी वाढेल! खरोखरीच ज्यांना सुगरण म्हणता येईल अशा प्रमिला पटवर्धन यांनी महाराष्ट्रीय पदार्थांची खासियत राखणारे हे पदार्थ सर्वांसाठी खास सोप्या पद्धतीने सांगितले आहेत.