Logo

  •  support@imusti.com

Ruchkar God Padartha (रुचकर गोड पदार्थ)

Price: $ 6.75

Condition: New

Isbn: 9788186184790

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Cookbooks,

Publishing Date / Year: 2002

No of Pages: 48

Weight: 48 Gram

Total Price: $ 6.75

Click Below Button to request product

या पुस्तकात विविध प्रकारच्या गोड पदार्थांची रेलचेल आहे. उकडीच्या मोदकापासून ट्रायफल पुडिंगपर्यंत, गुलाबजामपासून बंगाली रसगुल्ल्यापर्यंत, बर्फीपासून पुरणपोळीपर्यंत आणि जिलेबीपासून बुंदीच्या लाडवापर्यंत विविध पद्धतीच्या गोड पदार्थांच्या पाककृती यात दिल्या आहेत. या पुस्तकाचे मुख्य. वैशिष्टय म्हणजे पेढे, बर्फी व हालवे यांच्या विश्‍वसनीय पाककृती! आपण हे पदार्थ घरच्याघरी अगदी सफाईने करू शकाल.