$13.90
Genre
Business & Management
Print Length
250 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9788174348326
Weight
298 Gram
जगभरातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या तेलाच्या महत्वपूर्ण स्थानाला न्याय देणारं हे इतिहासलेखन आहे. 'तेल म्हणजे आखाती देश आणि आखाती देश म्हणजे तेल' असं समीकरण तयार झालेलं असल्यानं, तेलाच्या अनुषंगानं आखाती देशांची 'तेल'कथाही वाचायला मिळते. लेखक गिरीश कुबेर यांची चौकस नजर जगभरात फिरून अनुभवसंपन्न झाली असल्याचा प्रत्यय यातून येतो. तेलाचा हा राजकीय इतिहासही आहे. अमेरिका, भरत, चीन, इस्रायल, रशिया या देशांतील तेलाचं राजकारण, स्टँडर्ड ऑइलचं साम्राज्य, ओपेक ही संघटना, ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म अशा तेलाच्या अनेक बाजू पुस्तकातून जाणून घेता येतात. आर्थिक, राजकीय, लष्करी आणि विज्ञानाच्या अंगानं लेहिलेली ही कथा समकालीन वास्तव रंगवते.
0
out of 5