By Achyut Godbole (अच्युत गोडबोले), Atul Kahate (अतुल कहाते)
By Achyut Godbole (अच्युत गोडबोले), Atul Kahate (अतुल कहाते)
$14.00
Genre
Business & Management
Print Length
250 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2016
ISBN
9788174348708
Weight
215 Gram
‘फोर्ड’ कारखान्यात सुरुवातीला फक्त काळ्याच रंगाची गाडी मिळे. वॉल्ट डिस्नेच्या स्टुडिओत बरेच उंदीर पळापळ करत, त्यावरून त्याला मिकी माऊस सुचला. युद्धकाळात कामगारटंचाईमुळे जनरल मोटर्स कंपनीत वारांगनांना भरती करण्यात आलं होतं. या काही काल्पनिक आख्यायिका नाहीत. हे किस्से आहेत, कित्येक अजस्त्र कंपन्यांच्या उभारणीत प्रत्यक्ष घडलेले. जीन्स आणि जंबोजेट, च्युइंग गम आणि इंटेल, कोडॅक ते कोकाकोला, अँमेझॉन आणि ओरॅकल, गूगल आणि नोकिया अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या... जितक्या सुरस, तितक्याच शिकवणा-या; जितक्या चटकदार, तितक्याच प्रेरणादायी. फिनिक्स पक्षासारख्या राखेतून भरारी घेणा-या यशोगाथा- अविश्र्वसनिय, तितक्याच थरारक व्यवस्थापनशास्त्रातील मूलतत्वं सोप्या, रंजक आणि ओघवत्या पद्धतीनं समजावणारं पुस्तक.
0
out of 5