Bhaya Ithale…Talibani Saavat (भय इथले.... तालिबानी सावट प्रत्यक्ष अनुभव)

By Aativas Savita (आतिवास सविता)

Bhaya Ithale…Talibani Saavat (भय इथले.... तालिबानी सावट प्रत्यक्ष अनुभव)

By Aativas Savita (आतिवास सविता)

$14.22

$14.93 5% off
Shipping calculated at checkout.

Click below to request product

Specifications

Genre

Current Affairas & Pollitics, War & Terrorism

Print Length

275 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2016

ISBN

9788174349675

Weight

240 Gram

Description

अफगाणिस्तानातील परिस्थिती संवेदनशील! तेथील स्त्री-उद्योजक विश्वाचं निरीक्षण नोंदवायचं हे तिचं काम. ‘जायचं अडलं आहे का?’ हितचिंतकांचा प्रश्न . ‘पाठीशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तर काय हरकत?’ तिचं मन म्हणालं. ती निघाली. तेथे पोहोचली. पुढे ? तिला जाणवल्या, दहशतवाद्यांच्या रोखलेल्या नजरा ! त्यांनी उचललेल्या बंदुका ! एका सुनसान रस्त्यावर घिरट्या घालणाऱ्या लाल कारमधून ती नजर तिच्या अंगावर आली. एकदा ती हॉटेलच्या स्वच्छतागृहात असताना, बंदुकींचे धाडधाड आवाज भोवताली काचेचा खच केला! रस्त्यात रणगाडे उभे. जिकडेतिकडे सिमेंटच्या उंच भिंती. वाळूच्या पोत्यांच्या भिंती. त्याआड सशस्त्र सैनिक. सतत ताण... सतत दडपण !


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%