Logo

  •  support@imusti.com

Atalaji (अटलजी)

Price: $ 18.00

Condition: New

Isbn: 9789386628176

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Memoir & Biography,Pollitics & Current Affairs,Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2017

No of Pages: 600

Weight: 550 Gram

Total Price: $ 18.00

Click Below Button to request product

ही कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची… कसलेल्या संसदपटूची आणि लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची… समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजनीतिज्ञाची… सत्ता सेवेसाठी असते, \nहे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची… हिंदुत्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्व यांत भेद न करणाऱ्या\nउदारहृदयी राष्ट्रवाद्याची… कहाणी संघर्षाची आणि साफल्याची… कहाणी अटलजींची आणि\nभारताच्या विशाल राजकीय पटाची…\n