प्रधान दांपत्याने आतापर्यंत ६६ देश पालथे घातले आहेत. नेहमीच्या गर्दीच्या पर्यटनस्थळांपेक्षा थोडी ऑफबीट ठिकाणं पाहण्याकडे त्यांचा कल असतो. या पुस्तकात अशाच काही वैशिष्टयपूर्ण हटके पर्यटनस्थळांच्या सहलीच्या रोमांचकारी अनुभवांचं वर्णन ओघवत्या शैलीत केलं आहे. तिथे कसं व कधी जावं ही माहितीही दिली आहे. विविध खंडांतील आणखी काही अनोख्या देशांची मुशाफिरी घडवणारं आणि आगळयावेगळया प्रवासअनुभवाची प्रचीती देणारं पुस्तक… ऑफबीट भटकंती-२!
Croshache Vinakam, Bhag 2: Eka Suivareel Lokariche Navinyapoorn Vinakam (क्रोशाचे विणकाम, भाग २: एका सुईवराल लोकरीचे नाविन्यपूर्ण विणकाम)
Author: Pratibha Kale (प्रतिभा काळे)
Price:
$
19.15
Condition: New
Isbn: 9788186184400
Publisher: Rohan Prakashan
Binding: Paperback
Language: Marathi
Genre: Decorative Art & Hobbies,
Publishing Date / Year: 2013
No of Pages: 105
Weight: 105 Gram
Total Price: $ 19.15
Reviews
There are no reviews yet.