$13.00
Genre
Print Length
200 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 1998
ISBN
9788174348579
Weight
218 Gram
हजारो, लाखो वर्षं ते माणसाच्या डोक्यावर पसरलेलं छतासारखं. कधी निळंभोर, कधी काळंकुट्ट तर कधी लोभस रंगीबेरंगी. माणूस फक्त ते डोळ्यांनी पाहत बसला नाही. त्यानं ठरवलं, हे अवकाश पादाक्रांत करायचं ! शेकडो उपग्रह, अनेक चांद्रमोहिमा, चंद्रावर उमटलेलं पाऊल, अवकाशवसाहतींच्या योजना, अवकाशस्थानकं अन् अवकाशपर्यटन. किती गोष्टी पु-या केलेल्या, किती भावी योजना आखलेल्या. या सा-यांचं वेधक चित्र तुमच्यापुढे प्रश्नोत्तरांमधून मांडणारं पुस्तक.
0
out of 5