$13.00
Genre
Print Length
200 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2009
ISBN
9788174344595
Weight
240 Gram
सध्या सगळीकडे 'इन' असलेला विषय म्हणजे पर्यावरण. पण म्हणजे नेमकं काय? मुळात या कल्पनेची सुरुवात झाली कशी? आपल्या दैनंदिन आयुष्याशीच नव्हे, तर सगळया जीवसृष्टीच्या अस्तित्वाशी पर्यावरणाचं अतूट नातं आहे, असं म्हणतात. ते का? पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे काय? आजच्या अत्यंत जिव्हाळयाच्या विषयाच्या अनेक पैलूंची रसाळ भाषेत ओहख करून देणारं पर्यावरण
0
out of 5