By Dilip Kulkarni (दिलीप कुलकर्णी), Pournima Kulkarni (पौर्णिमा कुलकर्णी)
By Dilip Kulkarni (दिलीप कुलकर्णी), Pournima Kulkarni (पौर्णिमा कुलकर्णी)
$13.00
Genre
Print Length
200 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2018
ISBN
9789386628312
Weight
215 Gram
‘‘आपण वाड्यात भातुकलीचा खेळ खेळायचो बघ, आठवतंय? ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या, मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण… माणसं मोठी झाली ना, तरी त्यांचे संसार मातीचेच राहतात बघ. आपल्या भातुकलीसारखे, जराशा उन्हानंसुद्धा तडे जाणारे!’’ अशाच एका तडा गेलेल्या संसाराचे ओझे आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या मुलीची ही कुटुंबकथा…"
0
out of 5